मनाला जो जिंकेल तो जग जिंकेल असे म्हटले जाते. हो खरोखरचं, आपली वाणी जर सुंदर असेल तर आपल्याला इतरांची मन जिकंताना कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे आयुष्यात इतरांच्या मनाला जर जिंकायचे असेल तर आपले स्वत:चे जीभ आणि कान हे अवयव चांगले असले पाहिजे. कोणी एका व्यक्तीच्या सांगण्यावरून आपण त्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवता कामा नये. आपण स्वत: जर आपल्या डोळ्यांनी बघितले आणि कानांनी ऐकले तरच त्या गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे. आयुष्यात इंतरांच्या मनाला जिंकण्याचे सर्वात मोठे साधन म्हणजे आपली जीभ. जीभेच्या जोरावर आपण अनेक शब्द उच्चारत असतो. जिभेने उच्चारलेले शब्द कानाने आपण ऐकत असतो. त्यामुळे आपल्या वाणीने आपण कोणाचे मन दुखवता कामा नये. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी मनाला जिंकण्याची साधनं कोणती? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा