‘कॉमेडी बिमेडी’ आणि ‘सांग तू आहेस का’ या दोन्ही कार्यक्रमांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय आहे. या दोन्ही कार्यक्रमांमधील कलाकार नुकतेच एका मंचावर आले.
या खास भागात सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी यांनी खास हजेरी लावत विनोदाच्या मेजवानीचा आनंद लुटला. आशिष पवार आणि आरती सोळंकी यांनी यानिमित्ताने खास स्किट सादर करत हास्याची तुफान फटकेबाजी केली. या धमाल विनोदी स्किटचं सादरीकरण पाहून सिद्धार्थ चांदेकर आणि संपूर्ण टीमला हसू आवरलं नाही आणि त्यांनी कॉमेडी बिमेडीच्या टीमचं भरभरुन कौतुक केलं.
#lokmatcnxfilmy #sangtuaheska #ComedyBimedy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber