आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे. आपण देवीच्या पराक्रमाची यशोगाथा वाचत किंवा एकत असताना तिचाच अंश असलेली समाजामधील आजची स्त्री एवढी दुर्बल का झाली आहे असा विचार आपल्या मनामध्ये सहज डोकावतो. त्यामुळे संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून यावर प्रकाश टाकला आहे. ही ग्रामगीता ज्योत्स्ना गाडगीळ यांनी लोकमत भक्तीच्या रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमरीत्या सादर केली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #JyotsnaGadgil #Navratrotsav #NavratriFourthDay
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हिडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा