आज आपल्या समाजामधील अनेकांच्या मते तंत्र म्हणजे एखादे उपकरण असा त्याचा अर्थ ते संबोधतात. पण तंत्रज्ञान म्हणजे कठोर शिस्तबद्धता असा त्याचा अर्थ होतो. तंत्रामध्ये विविध उपकरणाची जोड असल्यामुळे ते मानवी जीवनाचे काम सोयीस्कर करते. तंत्राचा योग्य पद्धतीने वापर करण्याची जबाबदारी एका विशिष्ट व्यक्तीकडे सोपवली असते. म्हणून तंत्र म्हणजे काय? यावर सद्गुरुंनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmat Bhakti #Sadhguru #Tantra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा