अनिता भाभी पोहचली सेटवर लेट | Bhabhi Ji Ghar Pe Hain | Neha Pendse | Lokmat Cnx Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 43

‘भाभाजी घर पर है’ या फेमस सिरीअलमध्ये आता मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने एन्ट्री केलीय....अभिनेत्री सौम्या टंडनने मालिका सोडल्यानंतर नव्या गोरी मॅमचा शोध सुरु होता. हा शोध आता संपला असून अभिनेत्री नेहा पेंडसे या भूमिकेत दिसणारेय... नेहाचा या सिरीअलच्या सेटवर मंगळवारी पहिला दिवस होता आणि पहिल्याच दिवशी ती वेळेवर सेटवर पोहचण्यासाठी घरातून निघाली खरी पण मुंबईच्या ट्रॅफिकमुळे ती कित्येक तास गाडीमध्येच अडकून पडली.... त्याचा एक व्हिडिओ नेहाने तिच्या इन्स्टागामवर शेअर केला आणि पोस्टमध्ये लिहलं की , Day one for #bjgph.
Getting used to being stuck in traffic for hrs.
(Gonna share more details abt my commute soon)
But for now , I need ur best wishes and good vibes

#lokmatcnxfilmy #BhabhiJiGharPeHain #NehaPendse
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS