संस्कारातून आपली दृष्टी तयार होते | Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

अनेक वेळा आपण ऐकतो कि लोक बोलतात कि , देव कुठे आहे हि सगळी भूत आहेत , देव वगरे काही नसत , पण जीवन विद्या सांगते कि जीवन आणि मरण यात एक महत्वाचा मुद्दा काय किंवा यातील अंत दूर करण्याचं काम कोण करते , तर ते काम दृष्टी करते , म्ह्णूनच आपली दृष्टी चांगली असायला हवी . आणि हि आपल्याला दृष्टी कशी मिळेल, यावर सदगुरु श्री वामनराव पै आपल्याला अचूक मार्गदर्शन करत आहेत, त्यासाठी हा सविस्तर व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS