साखरपुड्याला एक वर्ष पूर्ण, पण सोनाली का झाली ट्रोल? Sonalee Kulkarni And Kunal Benodekar Engagement

Lokmat Filmy 2021-08-24

Views 3

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा व्यावसायिक कुणाला बेनोदेकर सोबत गेल्या वर्षी साखरपुडा समारंभ पार पडला. त्यामुळे तिने स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवर साखरपुडयाचे काही फोटो शेअर केले होते. पण या फोटोंमुळे सोनाली ट्रोल का झाली आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Sonaleekulkarni #KunalBenodekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS