आनंद का द्यायचा ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

जीवनामध्ये इतरांना आनंद देण्यामध्ये जी मजा आहे त्यासारखे सुख जगामध्ये कोणतेच नाही आहे. आपण दुस-यांच्या आयुष्यामध्ये योग्य मार्गाने आनंद देत आहोत की नाही याचे आपण प्रथम आत्मचिंतन केले पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण हे भरपूर वेळेला आपल्या वाट्याला येत असतात. पण हे क्षण काही काळच आपल्या सोबत असतात. आपण कितीतरी मार्गाने दु:खी व्यक्तिंच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण आणू शकतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आनंद का द्यायचा ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे हे तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS