अश्विनी भावेंनी अमेरिकेत काढली सुबक रांगोळी | Ashwini Bhave | Diwali 2020 Celebration | CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

अभिनेत्री अश्विनी भावे यांनी अमेरिकेत त्यांच्या राहत्या घरी सुबक अशी रांगोळी काढली आहे. सध्या दिवाळीचे दिवस सुरू असल्यामुळे अनेक मराठी कलाकार आपल्या घरीच रांगोळी काढत आहेत. स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ते रांगोळी काढत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत आहेत. चला तर मग बघूया अभिनेत्री अश्विनी भावेंनी कशी काढली आहे रांगोळी. -

#Lokmatcnxfilmy #Ashwinibhave #Marathiactress #Entertainmentnews #Rangoli #America
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS