आपल्या देशामधील भरपूर लोकांच्या मनात अजून आपल्या देशाचे नाव "भारत बोलावे कि इंडिया" याबद्दल संभ्रम निर्माण आहे. आजही अनेक लोक आपल्या देशाचे नाव भारत बोलण्याऐवजी इंडिया इंडिया असे बोलत आहेत. खरंतर भारत हे आपल्या देशाचे मूळ नाव आहे. आपला देश स्वातंत्र होण्याच्या अगोदर आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज तेव्हा आपल्या देशाला त्यांच्या भाषेमध्ये इंडिया इंडिया असे संबोधत असायचे. त्यामुळे आजही आपल्या देशातील किंवा परदेशी नागरिक भारताला इंडिया इंडिया असेच संबोधत आहेत. म्हणूनच आपण "भारत का बोलावे इंडिया का नको"? यावर आपल्याला सद्गुरु यांनी काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा व्हिडीओ बघितल्यावर नक्की कळेल -
#LokmatBhakti #Sadhguru #India #Bharat
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा