झी मराठीवरील प्रसिद्द मालिका अग्गंबाई सासूबाई या मालिकेमधील निवेदिता सराफ म्हणजेच आसावरी आणिं गिरीष ओक म्हणजेच अभिजीत यांचे घरी पुनरागमन झाले आहे. या जोडप्याच्या स्वागतासाठी आजोबा दारात ताट घेऊन तयार होते. आईला घरात येताना पाहून चक्क सोहमला अश्रु अनावर झाले. त्यामुळे हा फुल ऑफ ड्रामा असलेला सीन जर तुम्ही मिस करुन चालणार नाही. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatcnxfilmy #MarathiSerial #NiveditaSaraf #Tejashripradhan #GirishOak #Ashutoshpatki #AggaBaiSasubai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber