प्रत्येक नाण्याच्या या दोन बाजू असतात. समाजामध्ये काही विपरीत गोष्टी या घडत असतात. त्या गोष्टींकडे दूर्लक्ष करत आपण आपला जीवनातील संघर्ष हा सुरू ठेवायचा असतो. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी समाज व आपण एकाच नाण्याच्या दोन बाजू यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा