जीवनात प्रकाश उजळण्यासाठी काय कराल? What will you do to shine a light in life? Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

अंधारातून प्रकाशाचा शोध घेणे ज्याला जमते त्याला जीवनामध्ये यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी प्रामाणिकपणाने व मेहनतीने काम करायला पाहिजे. आपण जीवनामध्ये गरीब म्हणून जन्माला येऊ, पण गरीब म्हणून जर आपण मेलो तर त्यासारखं दुसर वाईट दु:ख हे काही असू शकत नाही. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी जीवनात प्रकाश उजळण्यासाठी काय कराल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Happylife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS