कौन बनेगा करोडपती’च्या १२व्या सीझनच्या ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’मध्ये समाजातील कर्तुत्वान व्यक्तीमत्व सहभागी होतात....या शोमध्ये त्यांचं येणं, प्रेक्षकांना आपल्या जीवनाचा दृष्टीकोन सांगणं, त्यांचा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणदायी ठरतो. अशीच एक व्यक्ती शुक्रवारच्या कर्मवीर एपिसोडमध्ये येणार आहे. ही व्यक्ती आहे जगातली पहिली दिव्यांग गिर्यारोहक डॉ. अरूणिमा सिन्हा. त्यांच्या संघर्षाची कहाणी आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत
#lokmatcnxfilmy #amitabhbachchan #kbc #ArunimaSinha
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber