सध्या अनामिका या आगामी वेबसिरीजच्या शुटींगमध्ये व्यस्त असलेल्या सनीचे नवनवीन व्हिडिओ समोर येतायेत. सनी सेटवर धम्माल करण्याची एकही संधी सोडत नाहीये.. त्यात आता सेटवर पाणी पुरीचा बेत करण्यात आलायं.. नेहमीच डायट प्लॅनचे टीप्स देणाऱ्या सनीला मात्र पाणी पुरी खाण्याचा मोह काही आवरला नाहीये..
#lokmatcnxfilmy #SunnyLeone #PaniPuri #anamikawebseries
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber