परमेश्वराची पूजा आपण आपलं मन स्वच्छ ठेऊन केले पाहिजे. आपण ज्या वेळेला परमेश्वराची पूजा करतो त्यावेळेला आपल्या मनामद्ये विचारांचे चक्र सतत फिरत असते, पण आपण त्यावर मात करत परमेश्वरावर नितांत प्रेम करतो. आपण सकाळी अंघोळ केल्यावर स्वच्छ शरीराने ज्याप्रकारे परमेश्वराची पूजा करायला उत्सुक असतो त्याप्रमाणे आपण आपल्या मनातील वाईट विचार बाजूला सारत परमेश्वराची पूजा करतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी परमेश्वराची पूजा कशी कराल? यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा