पुण्यातील Tiktok Starची आत्महत्या | Samir Gaikwad Suicide | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 12

टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने रविवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय.. ही आत्महत्या प्रेमप्रकरणातून केल्याचं बोलले जातंय...शेवटचा इंस्टाग्राम व्हिडिओ त्यानं १ दिवसा आधीचं पोस्ट केला होता. इंस्टाग्रामवर त्याचे ३ लाखांहून अधिक फोलोवर्स होते..समीरच्याा निधनाची बातमी समजताच त्यांची रिल व्हिडिओ पार्टनर सुष्टीनं देखील भावनिक पोस्ट शेअर केलींय.
#lokmatcnxfilmy #SamirGaikwad #Pune #Tiktokstar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS