आज आपल्यापैकी कोणाला सर्पदंश झाला की आपण घाबरून जातो. सर्पदंश म्हणजे साप एखाद्या माणसाला डसतो असा त्याचा अर्थ आहे. पण आता सर्पदंश एखाद्या मानवजातीला झाला की आपल्याकडे वनस्पती उपयुक्त औषध आहे. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सर्पदंशावरही रामबाण उपचार करणारी वनस्पती कोणती आहे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Annasahebmore #Gurumauli #DindoriPranitSevaMarg #AyurvedicMedicine
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा