सगळ्या फुलांमध्ये चाफा हे फूल सर्वांच्या आवडीचे असते. आपण बाजारामध्ये चाफा हे फूल खरेदी करण्यासाठी गेलो की सर्वात महागडे फूल हे चाफ्याचेच असते. त्यामुळे चाफ्याच्या फूलाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. अगस्त्य मुनींना सुद्धा चाफ्याचे फूल फार आवडत असायचे. म्हणून अगस्त्य मुनींनी चाफ्याचे झाड कुठे लावले आहे? यावर सद्गुरू काय म्हणत आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Sadhguru #Lokmatbhakti #Jaggivasudev
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा