परश्या आर्ची आली आर्ची...हा डायलॉग कानावर जरी पडला तरी सैराट सिनेमातील सीन डोळ्यासमोर उभा राहतो. आणि सध्या हाच सीन प्रत्यक्षात नांदेडमध्ये पाहायला मिळाला.... जेव्हा परशाची आर्ची नांदेडमधील लेंगी महोत्सावात आली होती....आर्चीला पाहण्यासाठी यावेळी झुंबड उडाली होती...सेलिब्रेटी म्हटलं की, त्यांची क्रेझ चाहत्यांमध्ये पहायला मिळते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण आतुर असतात. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा कुठे सेलिब्रेटी येत आहेत, हे समजले की त्यांना पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडते. आणि रिंकूला पाहताच नांदेडकर झिंगाट झाले.....
#lokmatcnxfilmy #RinkuRajguru #Aarchi #Zingaat
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber