जाणीव म्हणजे काय? What does awareness mean? Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 7

जीवनामध्ये आपल्याला आपल्या परिस्थितीची जाणीव असणे आवश्यक आहे. आपले जीवन कोणत्या परिस्थितीमधून गेले आहे किंवा जात आहे याचे भान आपल्याला असले पाहिजे. आपण कधीही आपल्या परिस्थितीबद्दल लाज बाळगू नये. आपल्या जीवनामध्ये जाणीव हा एक महत्वपूर्ण शब्द आहे. त्यामुळे आपल्याला जीवनात जाणूव असणे फार महत्वाचे आहे. म्हणून सद्गगुरू श्री वामनराव पै यांनी जाणीव म्हणजे काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Mind
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS