नुकताचं मुंबईत पार पडलेल्या मराठी फिल्मफेअर सोहळ्याच्या रेड कार्पेटवर सिनेकलाकारांचा चांगलाच जलवा पाहायला मिळाला. पण या सोहळ्यात एका अभिनेत्रीच्या डिझाईनर ड्रेसची सर्वांत जास्त चर्चा रंगली.. अभिनेत्री रुपाली भोसलेनं फिल्मफेअर सोहळ्यात परिधान केलेला ग्रीन ग्राऊन साऱ्यांचच लक्षवेधून घेणारा ठरला... या गाऊनमध्ये ती एका सुंदर जलपरी प्रमाणेच दिसत असल्याचं अनेकांनी म्हटलं..पहा हा सावीअस्त्र व्हिडिओ
#lokmatcnxfilmy #FilmfareAwards2020 #RupaliBhosale
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber