साध्या भोळ्या गौरीचा झिंगाट डान्स |Sukh Mhanje Nakki Kay Asta Girija Prabhu (Gouri) Dance

Lokmat Filmy 2021-08-24

Views 7

सुख म्हणजे नक्की काय असते या सिरीअलमधील गौरी म्हणजे गिरीजा प्रभूला डान्सचं पॅशन....भन्नाट गाण्यांवर तिचा झिंगाट डान्स दिसून येतो..बॉलीवूड नंबर्स असो किंवा पॉप साँग ...गाण कुठलही असो गिरीजाने त्यावर ताल धरलाच म्हणून समजा...तसंच सेटवर फ्री टाईममध्ये गिरीजाची पावल थिरकतात...एक डान्स व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहलं की सांबार के बिना इडली,और साउथ म्युजिक के बिना डांस होईच नही सकता...येन्ना रस्कला...!!!गिरीजाने अनेक डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलाय.. Dancing Queen, Dance India Dance, Maharashtracha Dancing Superstar. यात तिचा डान्स जलवा दिसून आलाय... पहा हि सविस्तर बातमी -
#lokmatcnxfilmy #SukhMhanjeNakkiKayAsta #GirijaPrabhu #Gouri
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS