परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे शेतक-यांवर विशेष प्रेम आहे. शेतकरीला आपल्या जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते. शेतकरीला ब्राम्हण देखील म्हटले जाते. शेतकरी हा शेतामध्ये रात्रंदिवस काबाडकष्ट करून आपल्या मुलाबाळांचे पोट भरत असतो. पण काही लोक त्यांना ब्राम्हण देखील संबोधतात. म्हणून अण्णासाहेब मोरेंनी शेतकरी हाच खरा ब्राम्हण का आहे याविषयीचे महत्व आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Farmers
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा