दत्तांवर प्रेम हे सर्वांचे असते. अनेक भक्तांची दत्तांवर मोठ्या प्रमाणात श्रद्धा व निष्ठा असते. आपल्याला जीवनामध्ये संपूर्ण जग हे स्वामीमय कसे करता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आज आपण आपल्या जीवनातील सगळी सुख व दु:ख ही दत्तगुरूंना सांगत असतो. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी दत्तांना त्र्यंबक का म्हणतात? ते आपल्याला समजावून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Datta #Tryambak
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा