WHATSAPP वर संकर्षणची भन्नाट कविता | Sankarshan Karhade Poem | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 65

अभिनेता संकर्षण कऱ्हाटे .. त्याच्या उत्तम अभिनयासोबतच सर्वात जास्त चर्चेत असतो ते त्याच्या जबरदस्त कवितांमुळे.... त्यानं लिहिलेल्या कविता त्याच्या चाहत्यांना आण प्रेक्षकांना नेहमीच विचार करायला भाग पाडणाऱ्या असतात... त्याच्या लेखनीची जादू त्याच्या एका पेक्षा एक अशा लयभारी कवितांमधून पाहायला मिळते...
नुकतीच त्यांना WHATSAPP या सोशल मीडियावर अॅपवर एक भन्नाट कविता केलीये... जी सध्या कमालीची व्हायरल होतेयं..सध्या पुन्हा एकदा मिनी लॉकडाऊन लागल्यानं संकर्षणनं आपलं हत्यार म्हणजेच पेन हातात घेत थेट दररोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या व्हाट्सअॅपवर कविता केलीये.. या WHATSAPP वर काय म्हणालाये संकर्षण जरा एकदा ऐकाच...

#lokmatcnxfilmy #SankarshanKarhade #Poem #Whatsapp
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS