आज मंगळवार १२ जानेवारी २०२१ रोजी ग्रह नक्षत्रांची गणना सांगते की, चंद्र दिवस-रात्र धनु राशीत असेल. इथे शुक्र, सूर्य आणि चंद्र अशा ३ ग्रहांचा संयोग होत आहे. या त्रिग्रहांच्या योगाने लाभदायक स्थिती निर्माण झाली आहे. इतर राशींसाठी आजचा हा दिवस कसा असेल जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून -
#Horoscope #DainikRashifal #Lokmatbhakti #Rashifal
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा