आज Sur Jyotsna Awards च्या च्या निमित्ताने गायक कैलास खैर हे स्वतः उपस्थित होते यावेळी त्यांनी लोकमत परिवारासोबत असलेल्या जुन्या नात्यालाही उजाळा दिला आणि ज्योत्स्ना भाभींसाठी त्यांनी खास गाणं अर्पित केले.पहा हे गाणं आणि काय होत्या आठवणी जाणून घेण्यासाठी पहा सविस्तर व्हिडिओ-
#lokmatcnxfilmy #KailashKher #SurJyotsna2021
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber