अभिनेता शशांक केतकरचा आनंद सध्या गगनात मावेनासा झालाय.. असो कारण ही तसं खासच आहे.. केतकरांच्या घरी इवल्याशा पावल्याचं आगमन जे झालंय..शशांकनं मुलासोबतचा happy moment शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिलीयं.
#lokmatcnxfilmy #ShashankKetakr #Priyanka ketkar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber