गाडगे & सून या मालिकेतील घरा घरा पोहचलेली अभिनेत्री भाग्यश्री लिमये सध्या कोणाला डेट करते हे आज आम्ही तुम्हाला सांगणाj आहोत.... अभिनेता भूषण प्रधान या अभिनेत्यासोबत सध्या भाग्यश्री लिमये डेट करत असल्याची चर्चा सोशल मिडियावर आहे....त्याचे काही फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरस होत आहेत... एवढचं नव्हे तर भाग्यश्रीच्या वाढदिवसाला भूषणनं एक भाग्यश्रीचा फोटो शेअर करून खास पोस्ट देखिल लिहिली.... मी किती खास आहे... हे सांगण्यासाठी कोणतेही शब्द पुरेसे नाही तू जशी आहेस तशीच राहा... यावर भाग्यश्री म्हणाली तू नेहमीच माझा वाढदिवस खास बनतोय... त्यामूळे नक्की हे दोघ एकमेंकानसाठी किती खास आहेत हे येत्या काळात कळेलच
#lokmatcnxfilmy #BhushanPradhan #Bhagyashreelimaye
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber