'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेनं फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपल वेगळं स्थान निर्माण केलंय... या मालिकेत प्रत्येक पात्राला सध्या प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलंय. सध्या या मालिकेत सुरु असलेला स्वीटू आणि ओम यांच्या प्रेमाचा ट्रॅक प्रेक्षक चांगलेच इन्जोय करतायेत.. त्यातच या मालिकेतील स्वीटूचा क्यूट अंदाज देखील अनेकांना आवडतोय... पण हीच स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर लहानपणी कशी दिसायची हे आता समोर आलंय...स्वीटू म्हणून अन्विताला सध्या चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळतय. सोशल मिडीयावर तिचे फॅन्स तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्सचा वर्षाव करताना दिसतायेत..
#lokmatcnxfilmy #AnvitaPhaltankar #YeuKashiTashiMiNandayala
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber