राजा राणीची गं जोडी या सिरीअलमध्ये अर्पणा आईसाहेबांना भेटायला न आल्यामुळे सुजित आणि आईसाहेबांमध्ये चांगलीच जुंपते....अर्पणाला काही बोलायचं नाही जे काही बोलायचं आहे ते मला बोला असं सुजित आईसाहेबांना ओरडून बोलतो यावर आईसाहेब म्हणतात तू तर रणजीतच्या वरचा निघालास लग्नाआधीच बायकोची बाजू घ्यायला लागला आहेस हा सगळा ड्रामा झाल्यानंतर दुस-यादिवशी अर्पणा आईसाहेबांना भेटायला येते पण आईसाहेब तिला हकलून देतात...
सौजन्य कलर्स मराठी
#RajaRanichiGaJodi #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber