सीआयडी या मालिकेने जवळपास २१ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. या मालिकेत दयानंद शेट्टी, शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव, दिनेश फडणीस, नरेंद्र गुप्ता, श्रद्धा मुसळे यांच्या मुख्य भूमिका होत्या. सीआयडी मध्ये इन्स्पेक्टर अभिजीतच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता आदित्य श्रीवास्तव आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #CID #AdityaSrivastava
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber