स्मॉल स्क्रिनवरील अभिनेत्री भाग्यश्री लिमयेवर सध्या दु:खाचा डोंगर कोसळलाय... भाग्यश्रीच्या वडिलांच निधन झालंय... सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिनं याविषयी माहिती दिलीयं.. वडिलांच्या आठवणीत भाग्यश्रीने त्यांच्यासोबतच्या काही आठवणी इन्स्टाग्रामवर शेअर केल्यात...वडिलांच्या मायेचं आणि प्रेमाचं छत्र भाग्यश्रीच्या डोक्यावर निघून गेलयं.. भाग्यश्रीनं शेअर केलेली पोस्ट सगळ्यांनाच भावूक करणारी आहे.. तिनं बाबांसोबतचे फोटोज पोस्ट करत "शांततेत विश्रांती घ्या बाबा" असं कॅप्शनमध्ये लिहीलंय...
#lokmatcnxfilmy #BhagyashreeLimaye #Father
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber