अभिनेत्री वीणा जगतापच्या जागी आई माझी काळूबाई या मालिकेत Rashmi Anpat आर्याच्या भूमिकेत आता आपल्याला बघायला मिळणार आहे. या अगोदर मालिकेत आर्याची भूमिका प्राजक्ता गायकवाडने साकारली होती. त्यानंतर ही भूमिका वीणा जगतापने साकारली होती. पण आता ही भूमिका रश्मी अनपट साकारणार आहे.
#Lokmatcnxfilmy #VeenaJagtap #RashmiAnpat #AaiMaziKalubai #PrajaktaGaikwad #AlkaKubal
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber