What will you do to stay 100%MOTIVATED in life? जीवनात १००%MOTIVATED राहण्यासाठी काय कराल? Sadhguru

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

आपल्याला जीवनात प्रगती करायची असेल तर आपण स्वत: आपल्या कामामध्ये प्रामाणिक असले पाहिजे. आपल्या आयुष्यात असंख्य अडचणी हे येत असतात. जीवनामध्ये आलेल्या अडचणी आपण इतरांना सांगत न बसता त्यावर मार्ग काढावा. आपल्याला आयुष्यात आपल्या आई वडिलांनंतर फक्त शिक्षक वर्ग हे सातत्याने प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून सद्गुरूंनी जीवनात १००% MOTIVATED राहण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन उत्तमरित्या केले आहे.

#LokmatBhakti #SadhguruMarathi #SadhguruJaggiVasudev #Motivation
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS