आई् कुठे काय करते या मालिकेची लोकप्रियता सातासम्रद्रापार जाऊन पोहचली आहे....या मालिकेच्या एका अमेरिकन फॅनने एक व्हिडिओ शेअर करून ही मालिका खूपच आवडत असल्याचं स्पष्ट केलंय....अलिकडेच या मालिकेत अभी अनघाच्या साखरपुड्यानिमित्ताने डान्स मस्ती पाहायलामिळाली..या गाण्यावर थिरकताना संजनाने खूपच मेहनत घेतली होती...या गाण्याच्या रिहर्सलचा एक व्हिडिओ तिने नुकताच आपल्या फॅन्सशी शेअर केलाय...
#AaiKutheKayKarte #Sanjana #Americanfan #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber