सेटवर सासू- सूनेची धम्माल | Aggabai Sunbai | Uma Pendharkar And Nivedita saraf | Lokmat Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

सासू -सुनांवर आधारित मालिका म्हणजे स्मॉल स्क्रिनवरील खरा ड्रामा... अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षक सासू-सुनांचा ड्रामा बघत आलेत.. आणि एऩ्जॉय करत आलेत.. सध्या झी मराठीवर सुरु असलेल्या अग्गबाई- सूनबाई या मालिकेतील आसावरी आणि शूभ्रा या सासू -सूनांची जोडी चांगलीच चर्चेत आहे. आधी सून आणि सासू यांची भांडण पाहायला मिळायची .. पण आता फक्त आई आणि मुलप्रमाणे त्यांच्यात प्रेम पाहायला मिळत.. तसंच काहीस सध्या अग्गबाई- सूनबाई या मालिकेत देखील पाहायला मिळतंय.

#AggabaiSunbai #UmaPendharkar #Niveditasaraf #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS