खालापूर तालुक्यातील चौक येथील प्रसिद्ध एन.डी. स्टुडिओला आज दुपारी आग लागण्याची घटना घडली. ‘जोधा अकबर’ सेटजवळील फायबर मूर्तीच्या गोडाऊनला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. आज दुपारी बारा ते सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. ही आग माेठ्या प्रमाणात आहे. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोळ उंच आकाशामध्ये पसरल्याने परिसरातील नागरिक कमालीचे भयभीत झाले. एनडी स्टुडिओतील जोधा अकबर सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे ही आग लागली होती.
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #NDStudio #JodhaAkbarSet #Karjat #Maharashtra News
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber