आषाढ महिन्यातील शुक्ल/शुद्ध पक्षातील अकरावी तिथी ही देव-शयनी एकादशी म्हणून ओळखली जाते.या दिवसापासून चातुर्मास (चार महिन्यांचा काळ) सुरू होतो, तो कार्तिकी एकादशीला संपतो.अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे, क्षीरसागरात शेषनागावर, योगनिद्रेस जातात.या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो.अनेक भक्त पायाची वारी करत आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी पंढरपूरला जमा होतात. वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते आणि ही साधना म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते. आषाढी एकादशीचे व्रत कसे करावे? पहा हा सविस्तर व्हिडीओ -
#Lokmatbhakti #ashadhiwari2021 #Pandharpurwari2021 #Ekadashi2021 #Ekadashiwart #DigitalDindi #डिजिटलदिंडी
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा