सोनालीच्या विविध भूमिकांसह तिच्या सोशल मीडियावरील एकापेक्षा एक अशा हटके पोस्टची देखील चांगलीच हवा असते.. नुकतीच सोनालीने पती कुणाल बेनोडेकरसोबत आपली 1 MONTH ANNIVERSARY सेलिब्रेट केली.. या सेलिब्रेशनचे काही खास फोटो नुकतेच तिने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेत.
#SonaleeKulkarni #KunalBenodekar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber