शब्दांना तलवारीची धार असते, शब्दांनी आपण जस एखाद्याच मन जिंकतो, तसेच शब्दांनी कुणाचा अपमान हि होऊ शकतो. शब्दांनी केलेला अपमान समोरची व्यक्ती कधीही विसरत नाही. खरतर कधीही कुणाचा अपमान करूच नये ज्योतिषशात्रानुसार काही खास लोकांचा अपमान केला तर भाग्य तुमच्यावर नाराज होऊ शकते, कोण आहेत ते लोक? जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून -
#vastushastra #motivationalthoughts #egoissues #LokmatBhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा