चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये हलकेफुलके विनोद करत लाफ्टर मिळवणं ही या याविनोदविरांची खासियत...येत्या एपिसोडमध्येदेखील कुशल बद्रीके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांनी या मंचावर हास्याचा धमाका करत पुन्हा एकदा एक मजेवानी दिलीय... हा एपिसोड पुढील आठवड्यात तुम्हाला पाहायला मिळणारेय. पण त्याआधी आम्ही सीएनएक्स फिल्मीच्या प्रेक्षकांसाठी त्यातले काही खास परफॉर्मन्स आणले आहेत पाहूयात त्याचीच एक झलक ...
#lokmatcnxfilmy #KushalBadrike #ChalaHawaYeuDya #Bhaukadam
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber