Attack on former MLA's house : यवतमाळला माजी आमदाराच्या घरावर हल्ला | Yavatmal | Nagpur |Sakal Media
यवतमाळ (Yavatmal) : जागेच्या वादातून माजी खासदार दिवंगत जांबुवंतराव धोटे यांच्या घरावर हल्ल्या झाल्याची घटना घडली. हा हल्ला भाजपचे स्थानिक नेते सुमित बाजोरिया Sumit Bajoriaआणि बंटी जयस्वाल यांनी केल्याचा आरोप ज्वाला धोटे यांनी केला आहे. माजी आमदार विजया धोटे Vijaya Dhoteघरी असताना त्यांच्याशी धक्काबुक्की झाल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. धोटे यांच्या घराजवळ असलेल्या जागेबाबत वाद आहे. (Attack on former MLA's house in Yavatmal)
#Yavatmal #VijayaDhote #FormerMLA #SumitBajoria #Vidarbha #Nagpur