आपल्या पूर्वजांनी जीवनामध्ये आपल्यासाठी काहीतरी करून ठेवलेले असते. त्यामुळेच आज आपण या भूतलावर अस्तित्वात असतो. आपल्या पूर्वजांचे आपण वंशज असतो. जीवनामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशिर्वाद मिळावा म्हणून आपण पितृदान आणि पूजन करावे. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी पूर्वजांच्या आशीर्वादासाठी पितृ दान आणि पूजन कसे करावे? याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा