आजच्या स्पर्धात्मक युगात तरुणांपुढे नोकरी, लग्न, घर, खर्च, मुलांचे शिक्षण असे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न मार्गी लावताना ते अनेकदा बुवा बाबांना शरण जातात आणि श्रद्धेऐवजी अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. आपण काय वागतोय याचीही त्यांना जाणीव नसते. कारण त्यांची श्रद्धा डोळस नसून ते केवळ अंधानुकरण असते. अशात त्यांची उन्नती व्हायची सोडून बुडत्याचा पाय खोलात अशी परिस्थिती उद्भवते. म्हणूनच श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजवण्यासाठी 'भक्ती डोळस की केवळ श्रद्धेवर' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले.
#LokmatBhakti #DrPurushottamRajimwale #GayatriDatar #BhaktianiShraddha
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा