सोनाली कुलकर्णी म्हंटल्यावर आपल्या डोळ्यासमोर तिचं अप्सरा आली... हे गाणं आल्याशिवाय आणि त्यावर तिने केलेला परफॉर्मन्स आल्या शिवाय राहत नाही.... या गाण्यामुळेच सोनालीला अनेकदा अप्सरा असं सुद्धा संबोधलं जातं...या गाण्याने सोनालीला एक वेगळई ओळख नक्कीच दिली...पडद्यावर सोनाली कमाल दिसली आणि तिने अतिशय सुंदर नृत्य सादर केलं...
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SonaleeKulkarni #PhulwaKhamkar #Friendship
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber