श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनचे प्रमुख श्री शिवकृपानंद स्वामी यांची लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा आणि वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी एक खास मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये शिवकृपानंद स्वामी यांनी युवकांनी अध्यात्माकडे कसे वळावे? या विषयावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #SadhguruShriShivkrupanandSwami #Shivkrupanandswami #Gurutattva
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा