दुर्वा, फुलपाखरु सारख्या लोकप्रिय मालिकेनंतर दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक केल्यानंतर अभिनेत्री ऋता दुर्गुळे एका नव्या भूमिकेतून पुन्हा एखदा प्रेक्षकांच्या भेटिस येत आहे. टीव्ही हे माझं पहिलं प्रेम आहे म्हणणारी ऋता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. या प्रोमोमधून उत्सुकता लागून राहिला आहे नक्की कोणत्या भूमिकेतून भेटिस येणार आहे. ऋताने नेहमीच आपल्या अभिनय कौशल्यानी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत एवढचं नव्हेतर ऋताचा सोशल मिडियावर देखिल चांगलाच चाहता वर्ग पाहिला मिळतो. कार्यक्रमाचं नेमकं स्वरुप काय असेल त्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत.
#HrutaDurgule #Phulpakharu #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Marathiserial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber