आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी येत आहे...या मालिकेत अभिनेत्री सायली देवधर ही मुख्य भूमिकेत झळकणार असून वैदेही - शतजन्माचे आपुले नाते अस या मालिकेच नाव आहे...16 ऑगस्टपासून ही मालिका ही मालिका प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहे...देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो असं सांगणार्या या मालिकेत वैदेही ही रामाची भक्त आहे...
Poojavo
#वैदेही #Vaidehi #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber